top of page
Office Workspace
📸 तुमचा Photography / Makeup व्यवसाय २ पट वेगाने वाढवा 🚀
✨ फक्त १ दिवसीय Live Seminar – आता तुमच्या शहरात! ✨

तुमचा
Photography / Make-up

व्यवसाय वाढवा

IMG_3488_edited_edited.jpg

About Your Coach
 
निखिल भरणे

Scale Your Business -
2X Growth Seminar

📅  तारीख: १० ऑक्टोबर २०२५
⏰ 
वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:००
📍
स्थळ: राधामंगल कलर्स इन, यवतमाळ
🎭 भाषा: मराठी

Seminar मध्ये काय शिकाल?

✅ तुमच्या फोटोग्राफी / मेकअप व्यवसायाला २ पट वाढवण्यासाठी Proven Strategies
✅ योग्य क्लायंट मिळवण्याचे गुपित मार्ग
✅ प्रीमियम प्राइसिंग व नेगोशिएशन कौशल्य
✅ मार्केटिंग आणि ब्रँडिंग तंत्र
✅ फोटोग्राफी टीम व व्यवसाय व्यवस्थापन

  • निखिल भरणे हे गेल्या १०+ वर्षांपासून फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत असून Shades of Aşk Photography चे संस्थापक आहेत.

  • त्यांनी आजपर्यंत ३००+ लग्नं आणि १००+ प्री-वेडिंग शूट्स यशस्वीरीत्या केले आहेत.

  • व्यवसायिक दृष्टिकोनामुळे त्यांनी केवळ फोटोग्राफर म्हणून नव्हे तर फोटोग्राफी बिझनेस कोच म्हणून शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

  • पुण्यातील Pune Photography Institute सोबत काम करताना त्यांनी अनेक नवोदित फोटोग्राफर्सना त्यांच्या करिअरमध्ये योग्य दिशा दिली आहे.

  • त्यांची शिकवण्याची शैली केवळ तांत्रिक नसून, मार्केटिंग, क्लायंट मॅनेजमेंट आणि बिझनेस स्ट्रॅटेजीज यावरही विशेष भर देते.

Sphere on Spiral Stairs

Experience in Numbers

Conference Crowd
Motivational Lecture

मुख्य शिकण्यासारखे मुद्दे :

✅ Premium Clients मिळवण्याची आणि Convert करण्याची पद्धत 🤝

✅ जास्त नफा मिळवण्यासाठी Smart Pricing Strategy 💰

✅ Marketing Techniques (Online + Offline) 📢

✅ Business वाढवण्यासाठी Systems & Process Building ⚙️

✅ Clients शी योग्य Communication साधून अधिक Bookings 📸

वारंवार विचारले जाणारे प्रश्न❓(FAQs)

bottom of page